NMMS परीक्षा 2020-21 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदेवाडी या शाळेचे घवघवीत यश !!!!
इंदेवाडी हे परभणी तालुक्यातील एक छोटेसे गाव. परभणी शहरापासून अवघे २५ कि.मी. अंतरावर ! यां गावाचे वैशिष्य म्हणजे या गावातील पालक साक्षर ,सुशिक्षित आहेत म्हणूनच कि काय या शाळेतील बहुतांश विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली आहे.
आमच्या शाळेतील सर्व शिक्षकवृंद तसेच शाळेचे मुख्याध्यापक ,शा.व्य. समिती चे अध्यक्ष श्री नागोरावजी ज्ञानोबा कच्छवे ,व समितीतील इतर सर्व पालक आणि शिक्षक-विद्यार्थी मित्र श्री.बालासाहेब केशवराव कच्छवे या सर्वांच्या कष्टाचे फलित म्हणजे या वर्षीचा NMMS परीक्षेचा निकाल.
निकालाची हि यशस्वी परंपरा याही वर्षी कायम राहिली ...........
यावर्षाचे गुणवंत विद्यार्थी :-
![]() |
कु.ऋतुजा गोविंदराव कच्छवे |
![]() |
रितेश गणेश कच्छवे |
आमच्या या यशात सर्व शिक्षक यांचा सिंहाचा वाटा आहे. तुम्ही दिलेली मार्गदर्शन व सहकार्य याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत.
उत्तर द्याहटवाThank you all sir 🙏🙏
सार्थ अभिमान वाटतो....
उत्तर द्याहटवाएक ध्यास घ्यायचा आणि त्यातून इतिहास निर्माण करायचा...
मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, शालेय व्यवस्थापन समिती आणि शिक्षण प्रेमी पालक एकत्र आले तर इतिहास निश्चितच घडतो... पोखर्णी नृसिंह केंद्रांतर्गत ग्रामीण भागातील इंदेवाडी जिल्हा परिषद शाळेची यशाची परंपरा हे त्याचे चालते बोलते उदाहरण आहे...
NNMS परीक्षेतील यश.. त्यासाठी तुम्हा सर्वांची मेहनत, शिक्षणाविषयीची निष्ठा आणि विद्यार्थ्यांसाठी असणारी तळमळ निश्चितच इतरांना मार्गदर्शक आहे. शैक्षणिक, साहित्य, तंत्रज्ञान, सांस्कृतिक क्षेत्रातही शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे योगदान मनात भरणारे आहे...
तुम्हा सर्वांचे खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा..!
------- त्र्यंबक वडसकर
����������������
खूप खूप धन्यवाद सर !!
हटवा